पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत ते राज्यातील वेगवेगळ्या […]
राजकीय
September 10, 2026
महाराष्ट्र,राजकीय
रोहित पवारांवरून राष्ट्रवादीत नवा वाद? पदाधिकाऱ्याच्या पोस्टने पक्षात चर्चांना उधाण
September 2, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे CEO
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मोठी प्रशासकीय नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात […]
August 31, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रदेश कार्यकारिणीनंतर घणाघाती भाषण
पुणे : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या […]
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईकरांना मोठा झटका! पार्किंग शुल्क वाढणार; BMCकडून १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव
मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक तसेच ‘ऑन स्ट्रीट’ पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात […]
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईत अमित शाहांचे आगमन; सुनेत्रा पवारांनी बांधली राखी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’च्या वतीने अमित […]
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे १७व्या दिवशीही आंदोलन; फडणवीसांसोबत बैठक, हायकोर्टाचे सरकारला निर्देश
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा शनिवारी १७वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. चर्चेदरम्यान […]
August 27, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात; पायलटसह प्रशिक्षणार्थीचा मृत्यू
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी सकाळी प्रशिक्षण विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात पायलट आणि प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाला. गंगा बॅरेजजवळील नत्थापूरवा गावाच्या परिसरात हा अपघात घडला. विमान हवेत असतानाच अचानक […]
August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
जरांगे-हाकेंच्या आंदोलनाआधीच गृहविभागाचा मोठा निर्णय; मुंबईत कडक निर्बंध
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्याच्या गृह विभागाने आंदोलनांबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील आझाद […]
August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत’
अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनासह राज्य सरकारच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना […]
August 24, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
प्रकाशआण्णांना दिल्लीला जायची इच्छा पण, इचलकरंजीत रेल्वे आणायची इच्छा का नाही? येथून पुढे इचलकरंजीचा विकास करणाराच दिल्लीला जाणार
इचलकरंजी - प्रकाशआण्णा, ९९६९ साली इचालकरंजीला रेल्वे आणण्याचा प्रस्ताव झाला होता. पण, गेल्या १० वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून इचलकरंजीचा खासदार, आमदार नसतानासुध्दा कोकणातील खासदार सुरेश प्रभू यांनी किती मोठी दूरदृष्टी ठेवली […]
August 24, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी उच्चांकापेक्षा १.७५ लाखांनी स्वस्त, सोन्याला मात्र तेजी
चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी उच्चांकापेक्षा १.७५ लाखांनी स्वस्त, सोन्याला मात्र तेजी मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर […]
August 20, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, हा वाद अद्यापही संपूर्णपणे मिटला नसून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रभावी मांडणी, […]
August 19, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी
ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. […]
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी […]
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
दाभोलकर हत्येप्रकरणी : सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
दाभोलकर हत्येप्रकरणी : सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला. या प्रकरणातील […]
August 18, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ २८ ऑगस्टपासून लागू; शासनाची अधिसूचना जारी
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ २८ ऑगस्टपासून लागू; शासनाची अधिसूचना जारी मुंबई : बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती, अवाजवी प्रभाव किंवा कपटपूर्ण मार्गांचा वापर करून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र […]
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; कार्यपद्धती नियमात मोठा बदल
मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; कार्यपद्धती नियमात मोठा बदल मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६ अधिसूचित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये महत्त्वाची वाढ झाली आहे. […]
August 17, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
भाजपची नवी टीम जाहीर; विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी
भाजपची नवी टीम जाहीर; विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी नवी दिल्ली : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या राष्ट्रीय संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाचे […]
August 16, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
२९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम; ‘जीव गेला तरी मागे हटणार नाही’
२९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम; ‘जीव गेला तरी मागे हटणार नाही’ अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा […]
August 16, 2026
महाराष्ट्र,राजकीय
नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्याचा दावा
नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्याचा दावा नालासोपारा : वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर ७ लहान मुलांसह ११ जणांना त्रास झाल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील जिजाई नगर परिसरात घडली. केकच्या उर्वरित भागात पालसदृश […]
August 16, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार; पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही : फडणवीस
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार; पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही : फडणवीस मुंबई : महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून मुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून, त्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागात […]
August 16, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
‘काच हटवा, नाहीतर भाषण देणार नाही’; मध्यरात्री मोदींच्या एका निर्णयाने बदलला लाल किल्ल्यावरील सुरक्षा प्रोटोकॉल
‘काच हटवा, नाहीतर भाषण देणार नाही’; मध्यरात्री मोदींच्या एका निर्णयाने बदलला लाल किल्ल्यावरील सुरक्षा प्रोटोकॉल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने […]
August 16, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
राजकारणात येणं हीच मोठी चूक…; माजी उपसभापती आशिष बॅनर्जींचा मृत्यू
बीरभूम : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या टीएमसीच्या पक्ष कार्यालयात रविवारी […]
August 14, 2026
देश-विदेश,राजकीय
‘दहशतवाद्यांना कुठेही लपता येणार नाही’; ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रपती मुर्मूंचा ठाम संदेश
‘दहशतवाद्यांना कुठेही लपता येणार नाही’; ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रपती मुर्मूंचा ठाम संदेश नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीबाबत […]
August 14, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या,राजकीय
खाकीचा गौरव! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ८२ पोलिसांसह अग्निशमन, होमगार्ड कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर […]
राजकीय
September 10, 2026
महाराष्ट्र,राजकीय
रोहित पवारांवरून राष्ट्रवादीत नवा वाद? पदाधिकाऱ्याच्या पोस्टने पक्षात चर्चांना उधाण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत ते राज्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र, त्यांच्या या कामाची आणि भूमिकेची पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर पुरेशी दखल घेतली जात नसल्याची नाराजी आता पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
September 2, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे CEO
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मोठी प्रशासकीय नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.
August 31, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रदेश कार्यकारिणीनंतर घणाघाती भाषण
पुणे : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या महिला सबलीकरणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली नाही?’, असा सवाल राहुल गांधी यांना केला.
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईकरांना मोठा झटका! पार्किंग शुल्क वाढणार; BMCकडून १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव
मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक तसेच ‘ऑन स्ट्रीट’ पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला जाणार असून, मंजुरीनंतर स्थायी समिती आणि महापालिका सभागृहाची मान्यता घेतली जाणार आहे.
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
मुंबईत अमित शाहांचे आगमन; सुनेत्रा पवारांनी बांधली राखी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’च्या वतीने अमित शाह यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे १७व्या दिवशीही आंदोलन; फडणवीसांसोबत बैठक, हायकोर्टाचे सरकारला निर्देश
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा शनिवारी १७वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिली.
August 27, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात; पायलटसह प्रशिक्षणार्थीचा मृत्यू
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी सकाळी प्रशिक्षण विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात पायलट आणि प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाला. गंगा बॅरेजजवळील नत्थापूरवा गावाच्या परिसरात हा अपघात घडला. विमान हवेत असतानाच अचानक त्याचा तोल बिघडला आणि काही क्षणांत ते खाली कोसळले.
August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
जरांगे-हाकेंच्या आंदोलनाआधीच गृहविभागाचा मोठा निर्णय; मुंबईत कडक निर्बंध
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्याच्या गृह विभागाने आंदोलनांबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत’
अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनासह राज्य सरकारच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि सरकारवर जोरदार टीका केली. ‘मी एक आई आहे, आईचं दुःख मी समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि दोन आमदारांना घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवलं आहे,’ असे अंधारे यांनी सांगितले.
August 24, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
प्रकाशआण्णांना दिल्लीला जायची इच्छा पण, इचलकरंजीत रेल्वे आणायची इच्छा का नाही? येथून पुढे इचलकरंजीचा विकास करणाराच दिल्लीला जाणार
इचलकरंजी - प्रकाशआण्णा, ९९६९ साली इचालकरंजीला रेल्वे आणण्याचा प्रस्ताव झाला होता. पण, गेल्या १० वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून इचलकरंजीचा खासदार, आमदार नसतानासुध्दा कोकणातील खासदार सुरेश प्रभू यांनी किती मोठी दूरदृष्टी ठेवली की इचलकरंजी हे मँचेस्टर शहर आहे आणि शहराला रेल्वेची आवश्यकता आहे, त्यामुळे सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंजूर केली आणि रेल्वे आणण्यासाठी रेल्वेच्या खात्यावर १२ कोटी रुपये पाठवले. पण, त्याची पुढील प्रक्रिया तुम्ही करु शकला नाही आणि गेली ४० वर्षे झाली इचलकरंजीत आमदार, खासदार, मंत्री सगळी पदे तुम्ही भोगलीत. पण, इचलकरंजीला […]
August 24, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी उच्चांकापेक्षा १.७५ लाखांनी स्वस्त, सोन्याला मात्र तेजी
चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी उच्चांकापेक्षा १.७५ लाखांनी स्वस्त, सोन्याला मात्र तेजी मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या वायदा दरात मोठी घसरण झाली, तर दुसरीकडे सोन्याच्या दराने मात्र वाढ नोंदवली. त्यामुळे सराफा बाजारातील दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरातील विरोधाभासी हालचाली चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
August 20, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, हा वाद अद्यापही संपूर्णपणे मिटला नसून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रभावी मांडणी, युक्तिवाद केल्यानंतर आता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज ठाकरेंच्या बाजूने ॲड. देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. या युक्तिवादात त्यांनी देशातील इतर महत्त्वाच्या खटल्यांचा दाखला दिला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन्ही वेगळं असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील खटल्यांची माहिती दिली. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात […]
August 19, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी
ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे आझम खान आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी सुरू केली.
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता. त्यानंतरच मूळ शिवसेना पक्ष कोणता आणि पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार, यावर निर्णय होणे अपेक्षित होते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
दाभोलकर हत्येप्रकरणी : सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
दाभोलकर हत्येप्रकरणी : सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला. या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेला सचिन अंदुरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे.
August 18, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ २८ ऑगस्टपासून लागू; शासनाची अधिसूचना जारी
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ २८ ऑगस्टपासून लागू; शासनाची अधिसूचना जारी मुंबई : बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती, अवाजवी प्रभाव किंवा कपटपूर्ण मार्गांचा वापर करून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गृह विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, २८ ऑगस्टपासून हा कायदा राज्यात लागू होणार आहे.
August 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; कार्यपद्धती नियमात मोठा बदल
मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; कार्यपद्धती नियमात मोठा बदल मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६ अधिसूचित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये महत्त्वाची वाढ झाली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलता येणार आहे. या बदलामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीतही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत.
August 17, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
भाजपची नवी टीम जाहीर; विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी
भाजपची नवी टीम जाहीर; विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी नवी दिल्ली : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या राष्ट्रीय संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या नव्या टीममध्ये विविध राज्यांतील नेत्यांना स्थान देतानाच संघटनात्मक अनुभव आणि आगामी निवडणुकांचे समीकरण लक्षात घेतल्याचे दिसत आहे.
August 16, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
२९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम; ‘जीव गेला तरी मागे हटणार नाही’
२९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम; ‘जीव गेला तरी मागे हटणार नाही’ अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी येथे अभ्यासकांसोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्या, सरकारचे जीआर आणि त्यातील कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी “२९ ऑगस्टला जीव गेला तरी चालेल; मात्र आंदोलनापासून मागे हटणार नाही,” असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
August 16, 2026
महाराष्ट्र,राजकीय
नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्याचा दावा
नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्याचा दावा नालासोपारा : वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर ७ लहान मुलांसह ११ जणांना त्रास झाल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील जिजाई नगर परिसरात घडली. केकच्या उर्वरित भागात पालसदृश अंश आढळल्याचा दावा करण्यात आला असून, सर्व बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
August 16, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार; पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही : फडणवीस
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार; पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही : फडणवीस मुंबई : महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून मुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून, त्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यावर भर दिला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
August 16, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
‘काच हटवा, नाहीतर भाषण देणार नाही’; मध्यरात्री मोदींच्या एका निर्णयाने बदलला लाल किल्ल्यावरील सुरक्षा प्रोटोकॉल
‘काच हटवा, नाहीतर भाषण देणार नाही’; मध्यरात्री मोदींच्या एका निर्णयाने बदलला लाल किल्ल्यावरील सुरक्षा प्रोटोकॉल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित केले. या पहिल्याच भाषणाआधी त्यांच्या सुरक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला होता. बुलेटप्रूफ काचेच्या आडून भाषण करण्यास मोदी यांनी स्पष्ट नकार दिला होता. “बुलेटप्रूफ बॅरियर हटवला नाही, तर मी भाषण देणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे पूर्व संरक्षण सचिव आर. के. माथुर यांनी सांगितले.
August 16, 2026
मुख्य बातम्या,राजकीय
राजकारणात येणं हीच मोठी चूक…; माजी उपसभापती आशिष बॅनर्जींचा मृत्यू
बीरभूम : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या टीएमसीच्या पक्ष कार्यालयात रविवारी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
August 14, 2026
देश-विदेश,राजकीय
‘दहशतवाद्यांना कुठेही लपता येणार नाही’; ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रपती मुर्मूंचा ठाम संदेश
‘दहशतवाद्यांना कुठेही लपता येणार नाही’; ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रपती मुर्मूंचा ठाम संदेश नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल, असा ठाम संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’मधून देण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
August 14, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या,राजकीय
खाकीचा गौरव! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ८२ पोलिसांसह अग्निशमन, होमगार्ड कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.