मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा आता छोट्या पडद्यावरही होस्टच्या भूमिकेत दिसत आहे. Sony TV वरील ‘Family Full House with Rohit Sharma’ या कार्यक्रमातून त्याने […]
क्रीडा
September 24, 2026
क्रीडा,मनोरंजन
रोहित शर्माच्या मानधनाची चर्चा; ₹10 कोटींच्या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही
September 20, 2026
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी रौप्यपदक
नागोया : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी […]
September 18, 2026
क्रीडा
अभिषेक शर्माच्या वादळी शतकाने विक्रमांची बरसात; विराट-रोहितचे विक्रमही मागे
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १२७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत १०८ धावांची आक्रमक खेळी करत […]
September 17, 2026
क्रीडा,मनोरंजन
आयपीएल २०२७चा मिनी लिलाव भारतातच
मुंबई : आयपीएल २०२७च्या मिनी लिलावाचे आयोजन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, लिलावासाठी कोणते भारतीय शहर […]
September 17, 2026
क्रीडा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी यांना संधी; केएल राहुलकडे उपकर्णधारपद
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. काही प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्याने संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नमन […]
September 17, 2026
क्रीडा
तिसऱ्या टी-२०मध्ये वैभव सूर्यवंशीला संधी?
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याची संधी भारताकडे […]
September 14, 2026
क्रीडा
‘नक्वींच्या हातून ट्रॉफी नकोच!’ भारताने का नाकारली आशिया चषकाची ट्रॉफी? BCCI सचिवांचा खुलासा
नवी दिल्ली : महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, विजयानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ट्रॉफी स्वीकारण्यावरून वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारतीय महिला […]
September 13, 2026
क्रीडा
खेळाडूंवर अतिरिक्त दबाव नको; श्रेयस अय्यरने सांगितला गंभीरसोबत काम करण्याचा अनुभव
नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून, त्यापूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने प्रशिक्षक गौतम […]
September 12, 2026
क्रीडा
इशान किशन OUT? संजू सॅमसनला संधीची शक्यता ?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेपूर्वीच भारतीय संघाच्या प्लेइंग-११बाबत उत्सुकता वाढली आहे. सरावादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनच्या पाठीला दुखापत झाल्याने संघाचे समीकरण […]
September 11, 2026
क्रीडा
सलग दहाव्यांदा फायनल! बांगलादेशला ४० धावांनी हरवत भारताचा विक्रम
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया चषकाच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी […]
September 10, 2026
क्रीडा
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून हर्षित राणा बाहेर पडण्याची शक्यता; हॅमस्ट्रिंग दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नाही
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्ध 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसून, तंदुरुस्त होण्यासाठी […]
September 8, 2026
क्रीडा
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवचा भन्नाट अंदाज! ईशानने DRS घेतला अन् विकेट मिळाली
चेन्नई : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेटिंग सेन्सची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशन DRS घेण्याबाबत साशंक असताना वैभवने […]
September 7, 2026
क्रीडा
इशान किशनने गाजवले मैदान; कर्णधार म्हणून ठोकले द्विशतक
नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर इशानने दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत […]
September 4, 2026
क्रीडा
Team Indiaच्या कोचिंगमध्ये बदल; आशियाई स्पर्धेसाठी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणांकडे जबाबदारी
गौतम गंभीर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यस्त; २०२३ची सुवर्णकामगिरी पुन्हा करण्याचे आव्हान नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी दिग्गज फलंदाज व्ही. व्ही. एस. […]
September 2, 2026
क्रीडा
हार्दिक पांड्या OUT; वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन IN! अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व […]
September 1, 2026
क्रीडा
एकाच टी-२० सामन्यात दोनदा मोडला विश्वविक्रम; सातव्या विकेटच्या जोड्यांनी घातला धुमाकूळ
हरारे : टी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी आणि विक्रमांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते. मात्र, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात अशी अनोखी घटना घडली, ज्याची क्रीडावर्तुळात चर्चा सुरू आहे. या सामन्यात सातव्या […]
August 30, 2026
क्रीडा
दुखापतीचे शुक्लकाष्ठ कायम; नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार
नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा याच्या दुखापतीने पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान घोट्याचे लिगामेंट फाटल्याने नीरजला २०२६ च्या […]
August 29, 2026
क्रीडा
कर्णधारपद गेल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादव बोलला; म्हणाला, ‘दीड महिना हाच विचार करत होतो…’
मुंबई : भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच याबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवरील संवादात सूर्याने कर्णधारपद गमावल्यापासून मनात सुरू असलेल्या विचारांचा खुलासा […]
August 28, 2026
क्रीडा
प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! ‘ग्रँड चेस टूर’ जिंकणारा पहिला भारतीय
सेंट लुईस : भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ‘ग्रँड चेस टूर’चे विजेतेपद पटकावत त्याने हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
August 27, 2026
क्रीडा
श्रीलंकेच्या जिद्दीमुळे भारताचा विजय हुकला; सोनल दिनूषाच्या शतकाने दुसरी कसोटी अनिर्णित
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी अखेर अनिर्णित राहिली. भारताने पहिल्या डावात उभारलेल्या मोठ्या धावसंख्येनंतर विजयाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत कडवा प्रतिकार करत सामना […]
August 26, 2026
क्रीडा
गिलची हवेत झेप; कमिंदू मेंडिसला अप्रतिम झेल घेत केलं बाद ; एका कॅचने बदललं सामन्याचं चित्र !
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने घेतलेल्या अफलातून झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या कमिंदू मेंडिसला बाद करत गिलने […]
August 18, 2026
क्रीडा
ऋषभ पंतचा नवा विश्वविक्रम; कसोटीत सर्वात जलद १०० षटकारांचा पराक्रम
ऋषभ पंतचा नवा विश्वविक्रम; कसोटीत सर्वात जलद १०० षटकारांचा पराक्रम कोलंबो : भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे सुरू […]
August 17, 2026
क्रीडा
IPLमधील खेळाडूंच्या ट्रेडवर गावस्करांची मोठी मागणी; ‘पारदर्शकता ठेवा, संशयाला वाव देऊ नका’
IPLमधील खेळाडूंच्या ट्रेडवर गावस्करांची मोठी मागणी; ‘पारदर्शकता ठेवा, संशयाला वाव देऊ नका’ मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या हाय-प्रोफाइल ट्रेडवरून अनेकदा चर्चा आणि तर्कवितर्कांना सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी […]
August 14, 2026
क्रीडा,मनोरंजन
विनोद कांबळींच्या आयुष्यावर सिनेमा नाही, सीरीजच का? दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सांगितलं कारण
विनोद कांबळींच्या आयुष्यावर सिनेमा नाही, सीरीजच का? दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सांगितलं कारण मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडूंच्या कारकिर्दीचा प्रवास हा मैदानावरील कामगिरीइतकाच चर्चेत राहिला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद […]
August 14, 2026
क्रीडा,देश-विदेश
तब्बल ९ वर्षांनी भारत-श्रीलंका कसोटी सामना; १५ पैकी केवळ ३ खेळाडूंना श्रीलंकेतील अनुभव गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर नवे आव्हान; १२ खेळाडू प्रथमच श्रीलंकेत कसोटी खेळणार
तब्बल ९ वर्षांनी भारत-श्रीलंका कसोटी सामना; १५ पैकी केवळ ३ खेळाडूंना श्रीलंकेतील अनुभव गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर नवे आव्हान; १२ खेळाडू प्रथमच श्रीलंकेत कसोटी खेळणार नवी दिल्ली : भारत आणि […]
August 14, 2026
क्रीडा
ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या […]
August 14, 2026
क्रीडा
ऑस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत मैदानावर राडा; स्टार्क-मिराजमध्ये बाचाबाची
डार्विन : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बांगलादेशचा फलंदाज […]
क्रीडा
September 24, 2026
क्रीडा,मनोरंजन
रोहित शर्माच्या मानधनाची चर्चा; ₹10 कोटींच्या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा रोहित शर्मा आता छोट्या पडद्यावरही होस्टच्या भूमिकेत दिसत आहे. Sony TV वरील ‘Family Full House with Rohit Sharma’ या कार्यक्रमातून त्याने टेलिव्हिजन होस्ट म्हणून पदार्पण केले आहे. शोचे पहिले दोन भाग प्रसारित झाल्यानंतर रोहितच्या नव्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
September 20, 2026
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी रौप्यपदक
नागोया : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
September 18, 2026
क्रीडा
अभिषेक शर्माच्या वादळी शतकाने विक्रमांची बरसात; विराट-रोहितचे विक्रमही मागे
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १२७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत १०८ धावांची आक्रमक खेळी करत मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान अभिषेकने एकाच सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
September 17, 2026
क्रीडा,मनोरंजन
आयपीएल २०२७चा मिनी लिलाव भारतातच
मुंबई : आयपीएल २०२७च्या मिनी लिलावाचे आयोजन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, लिलावासाठी कोणते भारतीय शहर निवडले जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
September 17, 2026
क्रीडा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी यांना संधी; केएल राहुलकडे उपकर्णधारपद
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. काही प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्याने संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नमन धीर आणि आकिब नबी यांचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
September 17, 2026
क्रीडा
तिसऱ्या टी-२०मध्ये वैभव सूर्यवंशीला संधी?
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याची संधी भारताकडे आहे. त्याचवेळी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंना संधी देण्यासाठी तिसऱ्या सामन्यात संघरचनेत बदल होण्याची शक्यता आहे.
September 14, 2026
क्रीडा
‘नक्वींच्या हातून ट्रॉफी नकोच!’ भारताने का नाकारली आशिया चषकाची ट्रॉफी? BCCI सचिवांचा खुलासा
नवी दिल्ली : महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, विजयानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ट्रॉफी स्वीकारण्यावरून वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारतीय महिला संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली नाही. या निर्णयामागील भूमिका आता बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केली आहे.
September 13, 2026
क्रीडा
खेळाडूंवर अतिरिक्त दबाव नको; श्रेयस अय्यरने सांगितला गंभीरसोबत काम करण्याचा अनुभव
नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून, त्यापूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपले मत व्यक्त केले.
September 12, 2026
क्रीडा
इशान किशन OUT? संजू सॅमसनला संधीची शक्यता ?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेपूर्वीच भारतीय संघाच्या प्लेइंग-११बाबत उत्सुकता वाढली आहे. सरावादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनच्या पाठीला दुखापत झाल्याने संघाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. इशान पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते.
September 11, 2026
क्रीडा
सलग दहाव्यांदा फायनल! बांगलादेशला ४० धावांनी हरवत भारताचा विक्रम
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया चषकाच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १४९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २० षटकांत १०९ धावांवरच आटोपला.
September 10, 2026
क्रीडा
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून हर्षित राणा बाहेर पडण्याची शक्यता; हॅमस्ट्रिंग दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नाही
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्ध 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसून, तंदुरुस्त होण्यासाठी त्याला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
September 8, 2026
क्रीडा
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवचा भन्नाट अंदाज! ईशानने DRS घेतला अन् विकेट मिळाली
चेन्नई : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेटिंग सेन्सची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशन DRS घेण्याबाबत साशंक असताना वैभवने त्याला रिव्ह्यू घेण्याचा आग्रह केला आणि त्याचा अंदाज अगदी अचूक ठरला.
September 7, 2026
क्रीडा
इशान किशनने गाजवले मैदान; कर्णधार म्हणून ठोकले द्विशतक
नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर इशानने दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत द्विशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून केलेल्या या खेळीमुळे त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
September 4, 2026
क्रीडा
Team Indiaच्या कोचिंगमध्ये बदल; आशियाई स्पर्धेसाठी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणांकडे जबाबदारी
गौतम गंभीर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यस्त; २०२३ची सुवर्णकामगिरी पुन्हा करण्याचे आव्हान नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी दिग्गज फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली असून, त्यातून लक्ष्मण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
September 2, 2026
क्रीडा
हार्दिक पांड्या OUT; वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन IN! अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, तिलक वर्माची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
September 1, 2026
क्रीडा
एकाच टी-२० सामन्यात दोनदा मोडला विश्वविक्रम; सातव्या विकेटच्या जोड्यांनी घातला धुमाकूळ
हरारे : टी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी आणि विक्रमांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते. मात्र, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात अशी अनोखी घटना घडली, ज्याची क्रीडावर्तुळात चर्चा सुरू आहे. या सामन्यात सातव्या विकेटसाठीचा एकच विश्वविक्रम तब्बल दोन वेळा मोडला गेला.
August 30, 2026
क्रीडा
दुखापतीचे शुक्लकाष्ठ कायम; नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार
नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा याच्या दुखापतीने पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान घोट्याचे लिगामेंट फाटल्याने नीरजला २०२६ च्या उर्वरित संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच डायमंड लीग फायनलमध्ये सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे.
August 29, 2026
क्रीडा
कर्णधारपद गेल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादव बोलला; म्हणाला, ‘दीड महिना हाच विचार करत होतो…’
मुंबई : भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच याबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवरील संवादात सूर्याने कर्णधारपद गमावल्यापासून मनात सुरू असलेल्या विचारांचा खुलासा केला. जवळपास दीड महिना आपण याच विषयावर विचार करत होतो, असे त्याने सांगितले.
August 28, 2026
क्रीडा
प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! ‘ग्रँड चेस टूर’ जिंकणारा पहिला भारतीय
सेंट लुईस : भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ‘ग्रँड चेस टूर’चे विजेतेपद पटकावत त्याने हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
August 27, 2026
क्रीडा
श्रीलंकेच्या जिद्दीमुळे भारताचा विजय हुकला; सोनल दिनूषाच्या शतकाने दुसरी कसोटी अनिर्णित
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी अखेर अनिर्णित राहिली. भारताने पहिल्या डावात उभारलेल्या मोठ्या धावसंख्येनंतर विजयाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत कडवा प्रतिकार करत सामना वाचवला. विशेषतः सोनल दिनूषाच्या संयमी आणि झुंजार शतकामुळे भारताच्या विजयाच्या आशांना धक्का बसला.
August 26, 2026
क्रीडा
गिलची हवेत झेप; कमिंदू मेंडिसला अप्रतिम झेल घेत केलं बाद ; एका कॅचने बदललं सामन्याचं चित्र !
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने घेतलेल्या अफलातून झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या कमिंदू मेंडिसला बाद करत गिलने महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली.
August 18, 2026
क्रीडा
ऋषभ पंतचा नवा विश्वविक्रम; कसोटीत सर्वात जलद १०० षटकारांचा पराक्रम
ऋषभ पंतचा नवा विश्वविक्रम; कसोटीत सर्वात जलद १०० षटकारांचा पराक्रम कोलंबो : भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे, सर्वात कमी चेंडू आणि सर्वात कमी डावांत १०० षटकार पूर्ण करणारा फलंदाज ठरण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला.
August 17, 2026
क्रीडा
IPLमधील खेळाडूंच्या ट्रेडवर गावस्करांची मोठी मागणी; ‘पारदर्शकता ठेवा, संशयाला वाव देऊ नका’
IPLमधील खेळाडूंच्या ट्रेडवर गावस्करांची मोठी मागणी; ‘पारदर्शकता ठेवा, संशयाला वाव देऊ नका’ मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या हाय-प्रोफाइल ट्रेडवरून अनेकदा चर्चा आणि तर्कवितर्कांना सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) महत्त्वाची सूचना केली आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या ट्रान्सफरमध्ये अधिकाधिक पारदर्शकता ठेवावी आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी गावस्कर यांनी केली आहे.
August 14, 2026
क्रीडा,मनोरंजन
विनोद कांबळींच्या आयुष्यावर सिनेमा नाही, सीरीजच का? दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सांगितलं कारण
विनोद कांबळींच्या आयुष्यावर सिनेमा नाही, सीरीजच का? दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सांगितलं कारण मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडूंच्या कारकिर्दीचा प्रवास हा मैदानावरील कामगिरीइतकाच चर्चेत राहिला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचे नावही त्यापैकीच एक. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीपासून वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांपर्यंतचा प्रवास आता प्रेक्षकांना सीरीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
August 14, 2026
क्रीडा,देश-विदेश
तब्बल ९ वर्षांनी भारत-श्रीलंका कसोटी सामना; १५ पैकी केवळ ३ खेळाडूंना श्रीलंकेतील अनुभव गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर नवे आव्हान; १२ खेळाडू प्रथमच श्रीलंकेत कसोटी खेळणार
तब्बल ९ वर्षांनी भारत-श्रीलंका कसोटी सामना; १५ पैकी केवळ ३ खेळाडूंना श्रीलंकेतील अनुभव गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर नवे आव्हान; १२ खेळाडू प्रथमच श्रीलंकेत कसोटी खेळणार नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी सामना खेळणार असल्याने या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. त्या मालिकेत भारतीय संघाने ३-० असा एकतर्फी विजय मिळवला होता.
August 14, 2026
क्रीडा
ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? ना कोच, ना चीफ सिलेक्टर; VVS लक्ष्मण यांच्याकडे येणार मोठी जबाबदारी? नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रशासकीय बदलाची चर्चा सुरू झाली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण यांना ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ हे पद देण्याचा विचार बीसीसीआयकडून सुरू असल्याचे समोर आले आहे.
August 14, 2026
क्रीडा
ऑस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत मैदानावर राडा; स्टार्क-मिराजमध्ये बाचाबाची
डार्विन : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन मिराज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू आमनेसामने आल्याने परिस्थिती काही काळ गंभीर बनली होती. अखेर पंचांनी हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले.