Skip to content
Menu

अशपाक सुतार यांचे कॉस्ट अकाउंटंट परीक्षेत यश

August 7, 2026
Breaking News

कबनूर (राष्ट्रगीत वृत्तसेवा) द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्स ऑफ इंडिया यांच्यामार्फत जून 2026 मध्ये घेण्यात आलेल्या कॉस्ट अकाऊंटन्स या विषयाच्या अवघड असणाऱ्या परीक्षेमध्ये रुकडी येथील अशपाक गजबर सुतार यांनी उज्वल यश मिळवले.
अशपाक सुतार यांचे लहानपणी वडिलांचे छत्र हरवले असून अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खडतर परिश्रमाने हे यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे

कार्यक्रमातील खास क्षण

कार्यक्रमातील व्हिडिओ क्षण